Neet exam paper leak नीट परीक्षेतील पेपर फुटीवरून देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी विविध राज्यांचे पोलीस तपास सुरू आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयही करत आहे. डमी उमेदवार बसवणे, परीक्षेतील पेपर लीक करणे त्यातून लाखो रुपये कमावणे यासारखा गोंधळ NEET परीक्षेबाबत समोर आला आहे. Read More
वैद्यकीय परिषदेच्या समितीने राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा-पदवीधर (NEET-UG) साठी कौन्सिलिंगची प्रक्रिया आजपासून सुरू होणार होती, ती आता पुढे ढकलण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीमुळे कौन्सिलिंगनाला मुदतवाढ मिळाल्याचा अंदाज आहे. ...
इतर राज्यांनी आणि केंद्र सरकारने हा कायदा केल्यानंतर राज्य सरकारनेही त्याबाबत पावले उचलली आणि कायद्यासाठीचे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले, याच अधिवेशनात हे विधेयक संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. ...
पोलिस भरतीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्याबद्दल बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोलकातातील एक बनावट कंपनीच्या संचालकासह किमान सहा लोकांना यापूर्वी अटक केली होती. ...
Navi Mumbai News: नीट पेपरफुटी प्रकरणाच्या अनुशंघाने सीबीआयने सीबीडीत दाखल असलेल्या गुन्ह्याचा देखील अहवाल मागवला आहे. मे महिन्यात झालेल्या नीटच्या परीक्षेत बेलापूर येथील केंद्रावर डमी उमेदवार पकडण्यात आला होता. जळगाव येथील तरुणीच्या जागेवर राजस्थानम ...