Neet exam paper leak नीट परीक्षेतील पेपर फुटीवरून देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी विविध राज्यांचे पोलीस तपास सुरू आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयही करत आहे. डमी उमेदवार बसवणे, परीक्षेतील पेपर लीक करणे त्यातून लाखो रुपये कमावणे यासारखा गोंधळ NEET परीक्षेबाबत समोर आला आहे. Read More
खंडपीठाने २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन निकालाचा तत्काळ अंमलबजावणी होणारा भाग जाहीर केला आणि पुढे सविस्तर निकाल दिला जाईल, असे सांगितले. ...
Supreme Court Verdict On NEET Exam: मागच्या दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या नीट यूजी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालाचं केंद्र सरकारने स्वागत केले आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री ...
NEET UG Exam News: नीटची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परीक्षेच्या पावित्र्याचं उल्लंघन झाल्याचे पुरेसे आणि सबळ पुरावे मिळालेले नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश देताना स्पष्ट केलं आहे. ...