नाणार प्रकल्प आमच्या परिसरात नको यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार गावातील रहिवासी यांनी नागपूर येथे येऊन यशवंत मैदानावर धरणे आंदोलन केले. या आंदोलकांची भेट आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. ...
पुणे महानगर परिषदेच्या वतीने 'प्लास्टिकबंदी आणि कारवाई' विषयावर महाचर्चेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अापले मते नाेंदवली. ...
बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस-वे रद्द केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी प्रकल्पबधितांना दिली. शिवसेनेच्या जनसंपर्कदौऱ्याला तलासरीतील कवाडा गावातून सुरुवात झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या. ...
पुण्यातील महिला सुरक्षित राहाव्यात, त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाला (पीएमपी) बसेसमध्ये सीसीटिव्ही बसवण्याची सूचना करुन त्यासाठी १० लाख रुपयाचा अामदार निधी शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी दिला ...
केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडातील मृत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांची आज शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गो-हे यांनी भेट घेतली. ...
शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्या घरी गुरुवारी सकाळी 5 च्या सुमारास हिरवळ नावाचा विषारी साप अाढळला. घरातील कर्मचार्यांच्या मदतीने त्या सापाला कात्रज सर्प उद्यानाकडे सुपूर्त करण्यात अाले. ...
भाजपकडे कार्यकर्त्यांच्या फळीची कमतरता असल्याने तिने आपल्या प्रचारासाठी पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांना त्यांचे कार्यकर्ते बनविले असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदार निलम गो-हे आणि अनिल परब ह्यांनी पत्रकार परिषदेत करून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ...