पुण्याला पालकमंत्री असले तरी पुणे हे अनाथ आहे. शिवसेना पीडित लोकांना मदत करत आहे. सुरक्षिततेचा विचार करून जलवाहिनी आणि कालव्याचे काम करायला हवे होते. पुणे महापालिकेतील आजी व माजी सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ...
राज्यात सातत्याने अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. अत्याचार रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी व्यक्त केले. ...
शेतकऱ्यांना प्रतिलीटर ५ रुपये देण्यासोबतच परप्रांतातील दुधावर कर लावा, ब्रँडची संख्या कमी करा, भेसळ व कृत्रिम दुधाला पूर्ण रोखा, असे आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दुधउत्पादकांच्या आंदोलनाबाबत ९७ अन्वये चर्चेत बोलताना सांगितले. ...
राज्यातील घरकाम करणाऱ्या असंघटित महिला कामगारांसाठी कायदा असूनही त्याचा काहीच लाभ होत नसल्याने कामगारांच्या शिष्टमंडळाने आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले. ...