पुण्यात बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला आहे. पुण्यात जरी शिवसेनेला जागा मिळाल्या नसल्या तरी याचा अर्थ पुण्यात शिवसेना संपली असा नाही. शिवसेना पुण्यात कायम असणार आहे. असे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केले. ...
कणकवलीमधून नितेश राणे यांना भाजपने दिलेल्या उमेदवारीविषयी शिवसेनेची भूमिका काय असेल ते पक्षप्रमुख उदधव ठाकर दसरा मेळाव्यात स्पष्ट करणार असल्याचे शिसेनेच्या उपनेता डॉ.निलम गोऱ्हे यांनी सांगितले. ...