लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नीलम गो-हे

नीलम गो-हे

Neelam gorhe, Latest Marathi News

राजकीय पक्षांतील संवाद हरपला!; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Communication between political parties is lost Vice President Jagdeep Dhankhad expressed regret | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय पक्षांतील संवाद हरपला!; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत

एका संस्थेने दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी केल्याने गोष्टी बिघडण्याची शक्यता असते. विधिमंडळाने हा नाजूक समतोल राखला पाहिजे. ...

मराठा आरक्षणावरून विधान परिषदेत जोरदार राडा, मार्शल बोलवले, सभागृह तहकूब - Marathi News | maratha reservation obc reservation at vidhan sabha and vidhan parishad adhiveshan maharashtra neelam gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणावरून विधान परिषदेत जोरदार राडा, मार्शल बोलवले, सभागृह तहकूब

Vidhan Parishad : सत्ताधारी आणि विरोधक वेलमध्ये जमा झाले. जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. ...

डॉ. नीलम गोऱ्हेंच्या उमेदवारीसाठी शिंदेसेना आग्रही - Marathi News | Election of the Chairman of the Legislative Council Shindesena insists on dr neelam gorhe candidature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. नीलम गोऱ्हेंच्या उमेदवारीसाठी शिंदेसेना आग्रही

नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांचा प्रवेश सभापतीपद मिळेल याच अटीवर झाल्याचे सांगितले जात आहे. ...

नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक अनिल परबांनी लक्षात आणून दिली; म्हणाल्या, "मी अनावधानाने..." - Marathi News | Anil Parab reminded Neelam Gorhe of 'that' mistake; Said, "I unintentionally...", Vidhan Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक अनिल परबांनी लक्षात आणून दिली; म्हणाल्या, "मी अनावधानाने..."

आज विधान परिषदेत ठाकरे गटाचे नवनिर्चित आमदार अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. ...

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा उद्या शपथविधी - Marathi News | Swearing-in ceremony of the candidates who won the elections for teachers and graduates constituencies tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा उद्या शपथविधी

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून निरंजन डावखरे, किशोर दराडे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ दिली जाणार आहे. ...

अंबादास दानवेंना दिलासा, उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाबाबत महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Maharashtra monsoon session : Ambadas Danve suspension cut short | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंबादास दानवेंना दिलासा, उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाबाबत महत्त्वाचा निर्णय

Ambadas Danve : गुरुवारी अंबादास दानवे यांच्या निलंबनावर विधान परिषदेत चर्चा झाली.  ...

जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विनंती अर्ज समितीचे योगदान महत्वाचे - नीलम गोऱ्हे - Marathi News | Contribution of Request Application Committee is important to resolve public issues - Neelam Gorhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विनंती अर्ज समितीचे योगदान महत्वाचे - नीलम गोऱ्हे

मागील १० वर्षात अत्यंत महत्वाचे असे २० अहवाल या समितीने सादर केले असून शासनाकडून त्याची उचित दखल घेत कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती तथा विधानपरिषद विनंती अर्ज समितीच्या पदसिद्ध समिती प्रमुख डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.   ...

आढळराव यांच्या पक्षबदलाने शिवसेनेची हानी; नीलम गोऱ्हेंनी मांडली भावना - Marathi News | Loss of Shiv Sena due to AdhalRao's defection; Sentiment expressed by Neelam Gorhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आढळराव यांच्या पक्षबदलाने शिवसेनेची हानी; नीलम गोऱ्हेंनी मांडली भावना

लोकसभा जागा वाटपमध्ये महायुतीत प्रत्येकाच्या आशा पूर्ण होतील असे नसते असं त्यांनी म्हटलं. ...