लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नीलम गो-हे

नीलम गो-हे, मराठी बातम्या

Neelam gorhe, Latest Marathi News

‘अ’मृतावस्थेत न जाता मानसिक स्वास्थ जपा, योगा करत जा; शिवसेनेचा अमृता फडणवीसांना टोला - Marathi News | "Keep mental health, Shiv Sena Target Devendra fadanvis wife Amrita Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘अ’मृतावस्थेत न जाता मानसिक स्वास्थ जपा, योगा करत जा; शिवसेनेचा अमृता फडणवीसांना टोला

Shiv Sena Neelam Gorhe, Amruta Fadanvis News: "अ" मंगल विचार मनात आणणे "अ" योग्य बरे का !! ही दिपावली आपल्या ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो असा टोलाही नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीसांना लगावला आहे. ...

"रश्मी ठाकरे या गाणं म्हणणे, चेहरा बदलणे आणि वाटेल ती विधाने करणे यात कधीच पडल्या नाहीत..!" - Marathi News | "Rashmi Thackeray did not like to sing like him, change his face and make such statements ...!" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"रश्मी ठाकरे या गाणं म्हणणे, चेहरा बदलणे आणि वाटेल ती विधाने करणे यात कधीच पडल्या नाहीत..!"

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपला सणसणीत टोला.. ...

महापालिकांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या, नीलम गोऱ्हे यांच्या आयुक्तांना सूचना - Marathi News | Pay minimum wages to contract employees in Municipal Corporations, Neelam Gorhe's instructions to the Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या, नीलम गोऱ्हे यांच्या आयुक्तांना सूचना

Thane : कामगार नेते मिलिंद रानडे यांनी उपसभापतींकडे पत्राद्वारे ही मागणी केली होती. त्यानुसार, शनिवारी ही बैठक आयोजित वेबिनारच्या माध्यमातून घेण्यात आली. ...

आंतरराष्ट्रीय समुदायाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकत्रित काम करण्याची आवश्यकता - डॉ नीलम गोऱ्हे  - Marathi News | The need for the international community to work together for the empowerment of women - Dr. Neelam Gorhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंतरराष्ट्रीय समुदायाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकत्रित काम करण्याची आवश्यकता - डॉ नीलम गोऱ्हे 

Neelam Gorhe : डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या विधिमंडळाच्या १९ वर्षामध्ये सभापती रामराजे नाईक निंबाळकर  व सर्व विधिमंडळ सदस्य महिलांच्या प्रश्नासंदर्भात अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगितले. ...

राज्य विधीमंडळांचा इतिहास एका 'क्लिक'वर येणार;१९३७ पासूनच्या कामकाजाचे डिजिटायझेशन - Marathi News | The history of state legislatures will come at a click; digitization of functioning since 1937 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य विधीमंडळांचा इतिहास एका 'क्लिक'वर येणार;१९३७ पासूनच्या कामकाजाचे डिजिटायझेशन

यशवंतराव चव्हाण, अत्रेंची गाजलेली भाषणे मिळणार: ...

हाथरस घटनेवरुन विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र - Marathi News | Letter from Shiv Sena Neelam Gorhe to Union Home Minister Amit Shah on Hathras incident | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हाथरस घटनेवरुन विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र

Hathras Gangrape, Dr Neelam Gorhe News: या कुटुंबाला केंद्रीय पोलिसांचे संरक्षण देण्यासाठी देखील विचार व्हावा अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. ...

चिमुकल्याच्या अपहरणकर्त्यांवर कठोर कारवाई करा - डॉ. गोऱ्हे - Marathi News | Take stern action against the kidnappers of Chimukalya - Dr. Bulls | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिमुकल्याच्या अपहरणकर्त्यांवर कठोर कारवाई करा - डॉ. गोऱ्हे

अंबरनाथ येथील सर्कस ग्राउंडमधील एका अडीच वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रकार १५ सप्टेंबर २०२० रोजी भरदिवसा घडला होता. ...

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड - Marathi News | Dr. Neelam Gorhe Unopposed elected as the Deputy Speaker of the Maharashtra Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड

कोरोनानिमित्ताने अनेक निर्बंधांसह सुरू झालेल्या विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात  विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...