नीलम गो-हे, मराठी बातम्या FOLLOW Neelam gorhe, Latest Marathi News
शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या म्हणून शिल म्हात्रेंना संधी देण्यात आली. ...
उपसभापतींची बदनामी केल्याप्रकरणी अंधारेंवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी केली होती. ...
कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे हे माझे कर्तव्यदक्ष नागरीक म्हणून जबाबदारी आहे ...
Winter Session Maharashtra 2023: हे स्वतःला ज्ञानी समजतात. मग दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य असू नये, अशी विचारणा नीलम गोऱ्हे यांनी केली. ...
माझ्या खात्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार होत नाही. विनापुरावे आरोप थांबले पाहिजेत अशी तीव्र भावना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली. ...
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र ...
चार ते पाच शिक्षक आमदारांनी प्रश्न विचारल्यावर देखील उपप्रश्नसाठी गोंधळ होत होता. ...
प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाल्यानंतर पहिलाच प्रश्न विनाअनुदानित व अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांना प्रचलित पद्धतीने अनुदान देण्याबाबतचा होता. विक्रम काळे, जयंत आसगावकर, किरण सरनाईक आदी सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला ...