lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नील मोटवानी

नील मोटवानी

Neel motwani, Latest Marathi News

‘वारिस’ मालिकेमुळे प्रकाशझोतात आला. त्याच्या भूमिकेलाही रसिकांची भरघोस पसंती मिळाली होती. 'बेइंतहा' या शोपासून त्याने आपल्या करिअर सुरूवात केली होती.
Read More
‘नागिन 2’मधील 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री 'या' अभिनेत्यासह अडकणार लग्नबंधनात - Marathi News | 'Nagin 2' Actress Vindhya Tiwari and Neel Motwani to tie the knot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘नागिन 2’मधील 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री 'या' अभिनेत्यासह अडकणार लग्नबंधनात

दोघांचीही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. नील- विंध्याच्या लग्नाची तारिख अद्याप ठरली नसून डिसेंबरमध्ये रोका पार पडणार असल्याचं समजतंय. ...