लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एनडीए पुणे

एनडीए पुणे, मराठी बातम्या

Nda pune, Latest Marathi News

कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक व शिस्तबद्ध संचलन - Marathi News | Spectacular and disciplined movement in cold weather by students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक व शिस्तबद्ध संचलन

देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... आणि येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास... ...

स्वारगेट येथे चंदनाचे झाड चोरणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | Three thief arrested who tried to theft sandalwood trees at Swargate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट येथे चंदनाचे झाड चोरणाऱ्या तिघांना अटक

स्वारगेट भागातील एका सोसायटीच्या आवारात शिरून चंदनाचे झाड कापून नेणाऱ्या चोरट्यांना गस्त घालणाऱ्या पोलिसांनी मध्यरात्री पकडले. ...

एनडीएतील प्राध्यापक निवड, नियुक्तीमध्ये गैरव्यवहार : सीबीआयचा छापा - Marathi News | NDA professor selection, appointment fraud : CBI raid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनडीएतील प्राध्यापक निवड, नियुक्तीमध्ये गैरव्यवहार : सीबीआयचा छापा

सीबीआयने या प्राध्यापकांच्या कार्यालये व निवासस्थानावर छापे घालून झडती घेण्यात आली़ असून त्यात काही महत्वाचे दस्ताऐवज जप्त करण्यात आले. ...

एनडीएतील छात्र देशातील युवकांचे आदर्श : राष्ट्रपती रामनाथ कोविंद - Marathi News | NDA students ideal for youth of the country: President Ramnath Kovind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनडीएतील छात्र देशातील युवकांचे आदर्श : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३४ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा बुधवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) खेत्रपाल मैदानावर  उत्साही आणि जोशपूर्ण वातावरणात पार पडला. ...

आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज : लेफ्टनंट जनरल सतीश दुआ - Marathi News | country need to accept modern technology officers : Lephnent General Satish Dua | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज : लेफ्टनंट जनरल सतीश दुआ

आजच्या युगात तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. यामुळे त्यानुसार स्वत:ला बदलवून ते आत्मसात करण्याची तयारी ठेवा.  ...

जखमी साथीदाराला खांद्यावर घेऊन 2.5 किमी धावला NDA जवान, लष्कराच्या अधिका-यांनीही ठोकला सॅल्यूट - Marathi News | NDA cadet carried his injured buddy 2.5 kms on his back | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जखमी साथीदाराला खांद्यावर घेऊन 2.5 किमी धावला NDA जवान, लष्कराच्या अधिका-यांनीही ठोकला सॅल्यूट

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या एका प्रशिक्षणार्थी जवानाने दाखवलेल्या शौर्यामुळे लष्कराच्या अधिका-यांनीही त्याला सॅल्यूट ठोकला आहे ...

शिस्तबद्ध संचलनाने जिंकली मने! एनडीएचे दीक्षांत संचलन; सुखोई आणि मिराज विमानांची सलामी - Marathi News |  Guided by the disciplined movement! NDA's convoyment; Sukhoi and Miraj Airlines Opening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिस्तबद्ध संचलनाने जिंकली मने! एनडीएचे दीक्षांत संचलन; सुखोई आणि मिराज विमानांची सलामी

तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण घेत देशापुढील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) १३३ व्या तुकडीचा शानदार शिस्तबद्ध दीक्षांत संचलन सोहळा गुरूवारी पार पडला. ...

आर्थिक प्रगतीसाठी सीमेवर शांतता महत्त्वाची : डेव्हीड आर. सिमेलेह; एनडीएचा दीक्षांत समारंभ - Marathi News | Peace important on the border for economic progress: David R. Simelaeh; Convocation of NDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्थिक प्रगतीसाठी सीमेवर शांतता महत्त्वाची : डेव्हीड आर. सिमेलेह; एनडीएचा दीक्षांत समारंभ

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)चा १३३ तुकडीचा दीक्षांत समारंभ एनडीएच्या सभागृहात पार पडला. आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करा, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेव्हीड. आर. सिमेलेह यांनी केले. ...