शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

भंडारा : 'आँख मारे'वर थिरकले राष्ट्रवादीचे खासदार मधुकर कुकडे

नाशिक : नाशिकमध्ये राष्ट्रवादीचं 'संविधान बचाव' आंदोलन; भाजपाविरोधात घोषणाबाजी

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा सरकारचे घातले वर्षश्राद्ध 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी केले मनुस्मृतीचे दहन

पुणे : पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, 'सामना'चे अंक जाळले

ठाणे : ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन

महाराष्ट्र : भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे 'मूक आंदोलन'

कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या महिलांकडून प्रतीकात्मक ईव्हीएम, मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न

अकोला : होमगार्डच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे

सांगली : सांगलीमध्ये राम कदमांच्या प्रतिमेस महिलांनी मारले जोडे