राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास आता अवघे काही तास उरले आहेत. मात्र तरीही राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमधील जागावाटपाचा तिढा ...
Pratap Patil Chikhalikar history: शिवसेनेचे माजी आमदार, भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांना बहुतांश जागांवरील जागावाटपाचा तिढा सोडवून उमेदवार घोषित केले आहेत. दरम्यान, भाजपाने महायुतीच्या जागावाटपात आपलं वर्चस्व राखतानाच मित्रपक्षांच्या वा ...
Maharashtra Assembly Election 2024: राजकीय उलथापालथी, फोडाफोडी, सत्तांतर, पक्षांतर यामुळे मागच्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच गाजलंय. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांपासून एखाद्या रहस्यपटाला लाजवेल, अशा घडामोडींची मालिका महार ...
Baba Siddiqui News: बाबा सिद्दिकींची इफ्तार पार्टी खूप फेमस होती. या पार्टीत बॉलिवूडच्या बड्या बड्या हस्ती येत होत्या. यात सलमान. शाहरुखही होते. सिद्दिकींनी २०१४ मध्ये शेवटची संपत्ती जाहीर केली होती. ...