राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Shiv Sena Shinde Group Bharat Gogawale News: अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराला माहिती देण्यात आली नव्हती, यावरून नव्या वादाची ठिणगी पडल्याचे सांगितले जात आहे. ...
Ajit Pawar Shiv Sena Mla : अजित पवारांनी रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनाही बोलवण्यात आलं नाही. ...
Ajit Pawar News: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीबद्दल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीन आमदारांनाही कळवण्यात आले नाही. ...