लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
"पवार गटाचे ५ खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद मिळवा, अजितदादा गटाला..."; संजय राऊतांचा दावा - Marathi News | Break 5 MPs from sharad Pawar group, get ministerial posts at the Center, BJP's offer to Ajitdada group Sanjay Raut claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पवार गटाचे ५ खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद मिळवा, अजितदादा गटाला..."; संजय राऊतांचा दावा

काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

“आता भाजपा सांगेल तेच शिंदे-अजितदादांना मान्य करावे लागेल”; खातेवाटपावरुन जयंत पाटलांचा टोला - Marathi News | ncp sp group mla jayant patil taunt eknath shinde and ajit pawar over mahayuti govt cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता भाजपा सांगेल तेच शिंदे-अजितदादांना मान्य करावे लागेल”; खातेवाटपावरुन जयंत पाटलांचा टोला

NCP SP Group Jayant Patil News: आमचे सगळे आमदार आणि खासदार एकसंध आहेत, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ...

“अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद नसेल, तर महायुती सरकारलाही ‘अर्थ’ राहणार नाही”: अमोल मिटकरी - Marathi News | ncp ap group leader amol mitkari said if ajit Pawar does not have finance minister post then this mahayuti govt will have no meaning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद नसेल, तर महायुती सरकारलाही ‘अर्थ’ राहणार नाही”: अमोल मिटकरी

NCP AP Group Amol Mitkari News: अर्थमंत्रीपद अजित पवारांनाच शोभते. राज्याला आर्थिक शिस्त लावायची असेल, तर अजित पवारांकडे अर्थखाते द्यायला हवे, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. ...

धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अडचणीत: वाल्मीक कराडांवर केज तालुक्यातील खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | beed Case filed against Dhananjay Munde supporter Valmik Karad in Kej Taluka extortion case | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अडचणीत: वाल्मीक कराडांवर केज तालुक्यातील खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यासह तिघांविरोधात केज पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...

बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर अखेर धनंजय मुंडेंनी सोडले मौन; म्हणाले... - Marathi News | Beed ncp leader and mla Dhananjay Munde finally breaks silence on kej Sarpanch santosh deshmukh murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर अखेर धनंजय मुंडेंनी सोडले मौन; म्हणाले...

Dhananjay Munde: गुन्हेगारी ही विकृती आहे आणि विकृतीला कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे, या मताचा मी आहे, अशी भूमिकाही धनंजय मुंडे यांनी मांडली आहे. ...

गुलाबराव पाटलांनी 'टायमिंग' साधलं; राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असलेल्या देवकरांना खिंडीत गाठलं - Marathi News | shiv sena Gulabrao Patil slams gulabrao Devkar who was preparing for Ajit Pawars NCP entry | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबराव पाटलांनी 'टायमिंग' साधलं; राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असलेल्या देवकरांना खिंडीत गाठलं

देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याच्या तयारीआधी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोपही गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ...

Sharad Pawar: दिल्लीत १० दिवसांपूर्वीच पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट?; राजकीय उलथापालथीची चर्चा - Marathi News | big news ajit pawar ncp praful Patel met Sharad Pawar 10 days ago in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sharad Pawar: दिल्लीत १० दिवसांपूर्वीच पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट?; राजकीय उलथापालथीची चर्चा

विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

पुण्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर वाढलाय; हल्ले रोखण्यासाठी ३०० पिंजऱ्यांची खरेदी - अजित पवार - Marathi News | Leopards have increased in rural areas of Pune Purchase of 300 cages to prevent attacks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर वाढलाय; हल्ले रोखण्यासाठी ३०० पिंजऱ्यांची खरेदी - अजित पवार

ग्रामीण भागात ज्या ठिकाणी बिबट्यांची संख्या अधिक त्याठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून विशेष पथके तयार करण्याच्या विभागाला सूचना ...