माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Jitendra Awhad Vs Rupali Thombre: व्हॉट्सॲप चॅटच्या व्हायरल झालेल्या स्क्रिनशॉटप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही रूपाली ठोंबरे यांनी हे व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचेच असल्याचे सांगत आपण आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव आणि राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी शनिवारी ११ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार आहे. आम आदमी पक्षाने सर्व ७० तर काँग्रेसने ४७ उमेदवारांच ...
आता यात सत्ताधारी आमदारांनीही सूर मिसळला आहे. शनिवारी बीडमध्ये झालेल्या मूक मोर्चातून अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी थेट धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी केली, तर भाजपचे सुरेश धस यांनीही अनेक गौप्यस्फाेट करत मंत्री म ...