शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रीय : शरद पवारांना मोठा धक्का! महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात NCP फुटली; सर्व ७ आमदार अजितदादा गटात

महाराष्ट्र : “माणुसकी नसेल तर तुमचा गौरव, कीर्ती व्यर्थ”; मणिपूर घटनेवरुन शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

राष्ट्रीय : महिलांवरील अत्याचार रोखायचे असतील तर...; सुप्रिया सुळेंनी मांडली रोखठोक भूमिका

सांगली : Sangli: म्हैसाळ योजनेचे पाणी अन् विजेचा प्रश्न निकाली काढा, डफळापुरात सांगली मार्ग रोखला; दोन तास वाहतूक ठप्प 

मुंबई : 'पाच हजार महिला झाल्या बेपत्ता,सरकारला नाही पत्ता'; विरोधकांची घोषणाबाजी

राष्ट्रीय : एनडीएकडे अनेक छाेटे पक्ष, महाराष्ट्रातील ५; वाढवू शकतात मतांचा टक्का

जळगाव : जळगावात राष्ट्रवादीकडून किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

राष्ट्रीय : शिवसेना-NCPचा एक गट सत्तेत सहभागी, तरी ते पक्ष विरोधकांच्या बैठकीत कसे? काँग्रेस म्हणते... 

महाराष्ट्र : अजित पवारांचा वाढदिवस 'अजित उत्सव' म्हणून साजरा करणार; सुनील तटकरेंची घोषणा

महाराष्ट्र : NCP : अजित पवार आणि मंत्र्यांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेल्यांवर राष्ट्रवादीची मोठी कारवाई