शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : Mumbai: आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक

मुंबई : 'कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, प्रकरणाची चौकशी करणार; व्हिडीओ प्रकरणी फडणवीसांची माहिती

मुंबई : पुरवणी मागण्यांचा विक्रम; राज्याला तब्बल ४१ हजार कोटींचा बूस्टर डोस

मुंबई : कोण कोणासोबत? राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत संभ्रम कायम

फिल्मी : NCP मध्ये कधीच फूट पडली नव्हती, हे सगळं बॉसच्या..., प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

मुंबई : छगन भुजबळांची भूमिका अस्पष्ट; सरकारविरुद्ध स्थगिती याचिका प्रकरण

मुंबई : तुमच्यासोबत कसा येऊ?, शरद पवारांचा सवाल; म्हणून दुसऱ्यांदा भेटले नेते

मुंबई : बैठकीत काय घडले? शरद पवारांनी आशिर्वाद दिला का?; अमोल मिटकरींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

मुंबई : अजितदादांच्या गटासमोर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

फिल्मी : अजित पवार की सुप्रिया सुळे? राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे पाहिजे? अमोल कोल्हे म्हणाले...