शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : पुणे महापालिका उपायुक्तांच्या अंगावर धावून गेले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र : संजय राऊतांकडून मोठा दावा; हॉटेलमध्ये भेटलेला राष्ट्रवादीचा 'तो' नेता कोण?

महाराष्ट्र : शरद पवारांचाच हा डाव? अजितदादांची ताकद वाढत चाललीय, तर उद्धव ठाकरे, भाजपा खूश होतेय

महाराष्ट्र : दहावीत नापास होण्याचा किस्सा; अजित पवारांना पहिल्या प्रयत्नात अपयश का आले?

राष्ट्रीय : मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत, मिटकरींचं भलतंच ट्विट; राज्याच्या राजकारणात चर्चा तर होणारच

अहिल्यानगर : अजित पवार यांच्या आजोळी लागले भावी मुख्यमंत्री असे फलक

मुंबई : अजित पवार गटाच्या प्रवेशाने शिंदे गटातील इच्छुकांची निराशा

महाराष्ट्र : Ajit Pawar: महाराष्ट्रामध्ये लवकरच अजितपर्व, अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचं सूचक ट्विट व्हायरल 

संपादकीय : संपादकीय - मंत्रिमंडळ विस्ताराचे काय होईल? कधी होईल?

मुंबई : मोदी सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यात निष्फळ; आता अमित शाह कुठे आहेत?