शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांच्या CM पदाबाबत आता शिंदे सरकारमधील मंत्र्यांचेही सूचक विधान; म्हणाले...

महाराष्ट्र : सुनील तटकरेंसोबत गप्पांचा व्हिडीओ व्हायरल होताच जयंत पाटील म्हणाले...

पुणे : Pune: पुण्यात अजित पवार समर्थक बाबुराव चांदेरेची रिक्षाचालकास मारहाण

महाराष्ट्र : ऑगस्टमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार? परिवर्तन घडणार? NCPच्या आमदारांचे सूचक विधान

लातुर : मणिपूर घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा लातुरात मौन सत्याग्रह

महाराष्ट्र : Rohit Pawar : सरकार चालवायचं तिघांनी, जाहिरातीत मिरवायचं दोघांनी; रोहित पवारांनी शेअर केला 'तो' Video

राष्ट्रीय : पिक्चर अभी बाकी है... नरेंद्र मोदींची शरद पवारांनाच मोठी ऑफर?, राष्ट्रवादीसोबत चर्चा

महाराष्ट्र : अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही दिल्लीचीही इच्छा, पण...’’, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई : आमदारांच्या निधीवाटपात भेदभाव नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : शरद पवार गटातील आमदारांना लागले सत्तेचे वेध?; अजितदादांसोबत जाण्याचा आग्रह