शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रीय : “मनात शंका आणू नका, आपल्याला भाजपसोबत...”; शरद पवारांचे मोठे विधान, चर्चांना उधाण

पुणे : 'आमचा पक्ष अन् आमचा परिवार कसा व्यवस्थित ठेवायचा मी पाहतो’, अजित पवारांचे वक्तव्य

मुंबई : MPSC बजेट ६० कोटी अन् ७५ हजार जागांसाठी गोळा करणार १५०० कोटी; रोहित पवारांचा निशाणा

महाराष्ट्र : शरद पवारांनी ठेवले अजित पवारांवर बोट; केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यसरकार बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध : छगन भुजबळ

पुणे : अजित दादा माझा आवडीचा नेता, महायुतीतील प्रवेशानंतर शिवतारेंची बदलली भाषा

पुणे : Pune: मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर

राष्ट्रीय : राष्ट्रवादीत २ गट नाहीत, वादही नाहीत...; शरद पवार गटाचं निवडणूक आयोगाला उत्तर

पुणे : मला नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय दिसत नाही, राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत : अजित पवार

राष्ट्रीय : जयंत पाटील अन् आमचा DNA एकच, राजकीय चर्चेवर संजय राऊतांचं रोखठोक मत