शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

ठाणे : Thane: राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवी क्रांती घडविणार, अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास

धुळे : अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीचा राजीनामा - अनिल गोटे

मुंबई : एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावले; शरद पवारांकडून शोक व्यक्त

पुणे : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार चेतन तुपेंची तटस्थ भूमिका; आत थेट अजित पवारांची भेट

राष्ट्रीय : ९ वर्षांत, ९ सरकारं पाडली, म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर, करून दिली ती आठवण

मुंबई : एवढ्या 'सिरीयस'पणे विद्यार्थ्यांची लुट का?, एकच परीक्षा, पण फी वेगवेगळी

राष्ट्रीय : शरद पवारांची कारवाई; राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याची कार्यकारिणीतून हकालपट्टी

राजकारण : या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या | Supriya Sule Aggressive Speech | SA4

मुंबई : Video: जणू काय अमित शहांनीच सहकाराची मुहूर्तमेढ रोवली? राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संतापला

राष्ट्रीय : दिल्ली सेवा विधेयक! ना राष्ट्रवादीचा व्हीप होता, ना पवारांचे बंधन; प्रफुल्ल पटेलांनी मतदान का टाळले?