शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रीय : जयंत पाटील अन् आमचा DNA एकच, राजकीय चर्चेवर संजय राऊतांचं रोखठोक मत

मुंबई : जयंत पाटलांनी मला स्पष्टच सांगितलंय; आता जितेंद्र आव्हाडांकडून शरद पवारांचा संदर्भ

पुणे : महाराष्ट्राचं भलं फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहाच करू शकतात - अजित पवार

पुणे : अमित शहांची जन्मभूमी महाराष्ट्र', फडणवीसांनी अजित पवारांची 'री' ओढली

मुंबई : अमित शहांची गुप्त भेट घेतली का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : 'अमितभाई गुजरातचे असले तरी महाराष्ट्रावर जास्त प्रेम'; अजितदादांनी केलं जाहीर कौतुक

महाराष्ट्र : दादा, आपण शंभर टक्के अभिनंदनास पात्र आहात..! अधिवेशन विनाअडथळा पार, कसे काय?

महाराष्ट्र : ... तर मी अदानींचं विमानही चालवलं असतं, रोहित पवारांचं असंही प्रत्युत्तर

ठाणे : जितेंद्र आव्हाडांसमोर 'जय श्रीराम'चे नारे; ठाण्यातील कार्यक्रमात घडला प्रकार

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यावर यापुढे अन्याय होवू देणार नाही - व्ही.बी.पाटील