लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
अजित पवार गटातील ती बडी मुन्नी कोण? अखेर सुरेश धस यांनीच केला उलगडा - Marathi News | Beed Sarpanch Murder Case: Who is that Badi Munni in NCP Ajit Pawar's group? Finally, Suresh Dhas revealed it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटातील ती बडी मुन्नी कोण? अखेर सुरेश धस यांनीच केला उलगडा

Beed Sarpanch Murder Case: सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात एक बडी मुन्नी आहे, असा उल्लेख करत खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासून अजित पवार गटातील ती बडी मुन्नी कोण, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. ...

लेख: वास येतो, म्हणजे काहीतरी ‘शिजते’ आहे नक्की! खासदारांची ‘फोडाफोड’ करण्याचे बेत - Marathi News | Article on PM Modi government is planning to split MPs in the state and center to strengthen it | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वास येतो, म्हणजे काहीतरी ‘शिजते’ आहे नक्की! खासदारांची ‘फोडाफोड’ करण्याचे बेत

नरेंद्र मोदी सरकार भक्कम व्हावे, याकरिता खासदारांची ‘फोडाफोड’ करण्याचे बेत राज्यात आणि दिल्लीतही सुरू झाले आहेत. नक्की काय घडते आहे? ...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलावरून मतभेद; उघडपणे २ भूमिका समोर - Marathi News | Differences within Sharad Pawar NCP over change of state president; What says Jitendra Awhad and Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलावरून मतभेद; उघडपणे २ भूमिका समोर

प्रदेशाध्यक्ष बदलणार अशा बातम्या वृत्तपत्रात वाचून आम्हाला हसू येते असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला.  ...

८ दिवस थांबा, प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो; जयंत पाटलांची योग्य निर्णय घेण्याची वेळ आली? - Marathi News | ncp sp group leader jayant patil said to party bearer wait for 8 days only will resign from the post of state president post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :८ दिवस थांबा, प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो; जयंत पाटलांची योग्य निर्णय घेण्याची वेळ आली?

NCP SP Group Jayant Patil News: रोहित पवार आणि रोहित पाटलांना मोठी जबाबदारी देण्यात यावी. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष बदलावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी करताच जयंत पाटील आक्रमक झाल्याचे सांगितले जात आहे. ...

'तुला आज सकाळपासून कुणी भेटलं नाही की काय?'; अजित पवारांचं उत्तर ऐकून सगळेच लोटपोट - Marathi News | 'Haven't you met anyone since this morning?'; Everyone was shocked after hearing Ajit Pawar's answer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुला आज सकाळपासून कुणी भेटलं नाही की काय?'; अजित पवारांचं उत्तर ऐकून सगळेच लोटपोट

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्याबद्दलचा एक प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पत्रकारालाच उलट सवाल केला. अजित पवारांचे उत्तर ऐकून उपस्थितांना हसू अनावर झाले.  ...

Sangli Politics: संजयकाका पाटील 'घड्याळा'ची साथ सोडणार?, पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेणार - Marathi News | Former MP Sanjay Patil will rejoin BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: संजयकाका पाटील 'घड्याळा'ची साथ सोडणार?, पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेणार

सदस्य नोंदणीसाठी बैठक घेतल्याने चर्चा; कार्यकर्ते संभ्रमात ...

शरद पवारांचे खासदार सुनील तटकरेंच्या संपर्कात आहेत का?; अजित पवार म्हणाले... - Marathi News | Is Sharad Pawar's MP in touch with Sunil Tatkare?; Ajit Pawar said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचे खासदार सुनील तटकरेंच्या संपर्कात आहेत का?; अजित पवार म्हणाले...

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी संपर्क केल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यावर आता अजित पवारांनीच खुलासा केला आहे.  ...

पुण्यासाठी काँग्रेसची अजित पवारांकडे २ हजार कोटींची मागणी; अंदाजपत्रकात तरतूद करावी - Marathi News | Congress demands Rs 2,000 crore from Ajit Pawar for Pune Provision should be made in the budget | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यासाठी काँग्रेसची अजित पवारांकडे २ हजार कोटींची मागणी; अंदाजपत्रकात तरतूद करावी

अजित पवारांनी त्यांच्यासमोरच काही अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून सूचना दिल्या, तसेच पुणे शहराच्या विकासासाठी कायमच बरोबर असल्याचे स्पष्ट केले. ...