राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP AP Leader Sunil Tatkare On Amit Shah Visit: भरत गोगावले, उदय सामंत या सर्वांनाच निमंत्रित केले होते. पण गोगावले आले नाहीत. ते का आले नाहीत हे मला माहिती नाही. मी माझे कर्तव्य केले, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. ...
Shiv Sena Shinde Group News: प्रोटोकॉलनुसार गोगावले यांना पालकमंत्री पद द्यायला पाहिजे. सुनील तटकरे यांचा नेहमीप्रमाणे हव्यास असतो, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...
Supriya Sule Ajit Pawar News: खासदार सुप्रिया सुळे यांनी भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्याची दखल घेत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना कामाला लावलं. ...
NCP SP Group Chhagan Bhujbal News: बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अगदी जवळून काम करण्याची संधी मिळाली. म्हटले तर त्यांचा राइट हँड होतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...
Phule Movie controversy: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित फुले चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात काही बदल करायला सांगितले आहेत. या वादात उडी घेत जयंत पाटलांनी सेन्सॉर बोर्डाला खडेबोल सुनावले आह ...