शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : भाजपाच्या ताब्यातील आणखी एका मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा, प्रफुल्ल पटेल म्हणाले...

पुणे : इथेनॉलवरील निर्बंधांमुळे साखर कारखाने अडचणीत; NCP चे अध्यक्ष शरद पवारांची टीका

महाराष्ट्र : शिवसेनेत जे घडलं ते राष्ट्रवादीत घडलं नाही; आमची बाजू भक्कम, छगन भुजबळ म्हणाले...

राष्ट्रीय : मलिकांना पुन्हा मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने जामीन ६ महिन्यांसाठी वाढवला, EDचा आक्षेप नाही!

मुंबई : 'आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली, तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा'; रोहित पवारांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : पवार वि. पवार! नार्वेकर ३१ जानेवारीला, तर निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निकाल देणार

राष्ट्रीय : INDIA आघाडीत घटक पक्षांच्या मागण्या पूर्ण केल्या तर काँग्रेसकडे उरणार काय?

महाराष्ट्र : पवार-ठाकरेंच्या तालमीत तयार झालेल्यांना हाताशी धरून कट; तो फोटो शेअर करत सुप्रिया सुळेंचा निशाणा

रत्नागिरी : आजारपणाच्या काळात पक्षाने दुर्लक्ष केले, शिवसेनेत प्रवेश करताच सुदेश मयेकर यांनी व्यक्त केली खंत

रत्नागिरी : रत्नागिरीत राष्ट्रवादीला धक्का, माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर शिवसेनेत