शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सातारा : राष्ट्रवादीच्या लोकसभा उमेदवारीचा निर्णय आठवडाभरात, साताऱ्यात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू 

महाराष्ट्र : “२०१९ मध्येच मविआ सरकार पडले असते, अजित पवारांमुळे टिकले”: सुनील तटकरे

महाराष्ट्र : “निवडणूक लढणार नाही हे आता ठरवलेय, पण यापुढे...”; शरद पवारांचे मोठे विधान

महाराष्ट्र : अजित पवारांनी माफी मागितल्यास पुन्हा सोबत घेणार?; कडक भूमिका घेत शरद पवारांनी कापले परतीचे दोर 

पुणे : वय ८४ असले तरी ते ज्या जिद्दीने लढतायेत ते आदर्श घेण्यासारखेच; सुप्रिया सुळेंची नाव न घेता टीका

सातारा : राष्ट्रवादीच्या दादा गटाचे सातारा, जावळीचे कारभारी ठरले; शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी..जाणून घ्या

संपादकीय : लोकसभेच्या निवडणुकीची तयारी: काँग्रेस, दुसऱ्या राष्ट्रवादीची जबाबदारी कोणाकडे?

ठाणे : 'तुम्ही निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे आम्ही इथे'; छगन भुजबळांची शरद पवारांवर टीका

मुंबई : धारावी टेंडरवरुन अजित पवारांचा ठाकरे गटाला टोला; म्हणाले, “अशी बोंब मारली जातेय की...”

लातुर : राष्ट्रवादीचे बहुतांश कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबतच- संजय शेटे