शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : मोदींना पंतप्रधान बनवून तुम्हाला काय मिळणार? याचे आधी उत्तर द्या - सुप्रिया सुळे

सांगली : Sangli: ‘जिल्हा नियोजन’समितीमध्ये अखेर अजितदादा गटाला संधी

सातारा : Satara: राष्ट्रवादी दादा गटाचे तालुका कारभारी ठरले!, नवे तालुकाध्यक्ष जाणून घ्या

बीड : बीडमध्ये महायुतीच्या मेळाव्यात वाद; बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचा फोटो नसल्याने प्रीतम मुंडे संतापल्या...

रायगड : मतभेद विसरून समन्वयाने काम कारा- खा. सुनिल तटकरे

महाराष्ट्र : शरद पवारांच्या स्मरणशक्तीचा पुन्हा प्रत्यय; घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला प्रचंड गर्दीत नावासह ओळखलं!

सोलापूर : काँग्रेस सोडणाऱ्या मिलिंद देवरांना रोहित पवारांचा सल्ला

महाराष्ट्र : Sharad Pawar : राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर कशी काय घराणेशाही झाली?; पवारांचा थेट सवाल

महाराष्ट्र : राज्यात ८ हजार कोटींचा रुग्णवाहिका महाघोटाळा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

नागपूर : १४ पक्ष, १४ जानेवारी... भाजपाचा पुढाकार, लोकसभेसाठी नागपुरात महायुतीचा मेळावा