शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : शिवसेना पक्ष CM शिंदेंना मिळाला,तेव्हा अजितदादा काय म्हणाले होते?,मनसेने शेअर केला Video

राष्ट्रीय : Amit Shah विशेष मुलाखत - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘कोण’?

मुंबई : सहानुभूती कसली?; एकनाथ शिंदे निघालेले, पत्रकारांचा तो प्रश्न, गाडी पुन्हा थांबवली, अन्...

मुंबई : पक्ष, चिन्ह अजितदादांकडे; निवडणूक आयोगाने निकालात नेमकं काय म्हटलं,पाहा १० महत्वाचे मुद्दे

मुंबई : ‘राष्ट्रवादी’ दादांचीच; शरद पवारांना आज दुपारपर्यंत पक्षाचे नाव सूचवावं लागणार

मुंबई : महायुतीत राष्ट्रवादीचा राहू शकतो ‘या’ जागांसाठी आग्रह

पुणे : ..तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे; रोहित पवारांची आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया

महाराष्ट्र : पक्ष-चिन्ह बळकावलं, पण पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे! रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : 'लोकशाहीत बहुमताला प्राधान्य; आज बहुसंख्य आमदार, पदाधिकारी आमच्यासोबत'- अजित पवार

महाराष्ट्र : शरद पवारांना आयोगाचा धक्का; फडणवीसांनी केलं अजित पवारांचं अभिनंदन, म्हणाले...