शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : 'राष्ट्रवादी अजितदादां'कडे; शरद पवार गटाचा पुढचा प्लॅन काय?, सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले!

राष्ट्रीय : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गट सक्रिय, सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल

मुंबई : 'राष्ट्रवादीने जे पेरले तेच उगवले, नियतीने वर्तुळ पूर्ण केले'; संदीप देशपांडे यांचा टोला

महाराष्ट्र : ठरलं! शरद पवारांच्या पक्षाचं नाव अन् चिन्ह 'हे' असणार?; ४ वाजेपर्यंत समोर येणार

मुंबई : आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा; NCP निकालानंतर सांगितला 'EC' चा फुल फॉर्म

महाराष्ट्र : शरद पवार प्रगल्भ नेते, निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : २०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांना लोकशाहीनेच जागा दाखवली; देवेंद्र फडणवीसांचा टोला

फिल्मी : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या लोकांना कळलंच नाही..., अरविंद जगताप यांची पोस्ट चर्चेत

महाराष्ट्र : शरद पवार करणार नवी सुरुवात, पक्षासाठी नवं नाव आणि चिन्हाची चाचपणी सुरू, हे असू शकतं नवं चिन्ह 

मुंबई : शिवसेना पक्ष CM शिंदेंना मिळाला,तेव्हा अजितदादा काय म्हणाले होते?,मनसेने शेअर केला Video