लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा    - Marathi News | "The Mahayuti got 238 seats only because Ajit Pawar brought the Ladki Bahin scheme", claims Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’

Sunil Tatkare News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज केला.   ...

छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी - Marathi News | DCM Ajit Pawar gave a big responsibility to Suraj Chavan as Secretary in NCP, who beat up the workers of Chhawa Sanghatana. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी

लातूर येथे सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेने टेबलावर पत्ते भिरकावत कोकाटे यांचा निषेध केला. यावेळी सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली ...

राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का? - Marathi News | rohit pawar give offer to ajit pawar about merging of both ncp party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?

NCP SP Group Rohit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...

नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | upcoming mumbai municipal election big responsibility on nawab malik ajit pawar appointed him as head of mumbai poll committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय

NCP Nawab Malik News: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांच्यावर अजित पवार यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. ...

गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश - Marathi News | Good news for Konkan residents for Ganeshotsav Orders for drastic action regarding Mumbai-Goa highway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची देखरेख समिती;उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनिल तटकरे यांची यशस्वी बैठक. ...

“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट - Marathi News | ncp sharad pawar group rohit pawar give big offer and said when ajit pawar will left the bjp mahayuti alliance only then both ncp can come together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट

NCP News: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांसह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जातात. यातच एक मोठी अट ठेवत पुतण्याने काकांना ऑफर दिल्याचे समजते. ...

उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश - Marathi News | uddhav sena and sharad pawar group big blow many office bearers and party workers join ncp ajit pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश

NCP News: पराभव झाला तर विरोधक निवडणूक आयोगाला दोष देतात आणि जिंकले तर उदोउदो करतात, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर केली. ...

तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं? - Marathi News | A scuffle broke out between Jintendra Awhad supporters and security guards at a temple in Tuljapur, what exactly happened? | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?

तुळजापुरातील तुळजा भवानी मंदिरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड समर्थक आणि मंदिरातील सुरक्षा रक्षाकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे समोर आले. ...