राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Panchayat election results: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपाला मावळात झटका दिला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केले. ...
Nirmala Nawale Karegaon Sarpanch : शल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना दिवंगत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दिली होती. ...