राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP SP Group Uttam Jankar To Meet Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅटची प्रक्रिया योग्य पद्धतीने होत होती. पण विधानसभेला त्यात बदल करण्यात आला, असा दावा करण्यात आला आहे. ...
Supriya Sule To Meet Amit Shah: बीड प्रकरणात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला न्याय द्यावा, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...
Dhananjay Munde Ajit Pawar: उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरूवारी पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे यांनी काही मागण्या केल्या. ...
Ajit Pawar Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत. बीड जिल्ह्याच्या पहिल्या दौऱ्यावर पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला. ...
Shiv Sena Shinde Group Minister Uday Samant News: नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असल्याचे सांगितले जात आहे. ...