शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : मित्रपक्ष सोबत घेतील विसरून जा...; महापालिकेत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

महाराष्ट्र : “१००% फटका बसेल, त्यांना थांबवणारे आम्ही कोण?”; ठाकरे गट स्वबळाचा नारा, शरद पवार गटाचे भाष्य

महाराष्ट्र : शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल; शिवसेना मंत्र्यांच्या दाव्याने राजकीय खळबळ

बीड : सरपंच हत्या प्रकरणात मोठी घडामोड: बजरंग सोनवणेंच्या मागणीला यश, आरोपींविरोधातील फास घट्ट

बीड : धनंजय मुंडेंना घेऊन भगवान बाबांच्या समाधीला हात लावून सांगा की...; सुरेश धस यांचं 'ओपन चॅलेंज'

महाराष्ट्र : अजित पवार गटातील ती बडी मुन्नी कोण? अखेर सुरेश धस यांनीच केला उलगडा

संपादकीय : लेख: वास येतो, म्हणजे काहीतरी ‘शिजते’ आहे नक्की! खासदारांची ‘फोडाफोड’ करण्याचे बेत

महाराष्ट्र : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलावरून मतभेद; उघडपणे २ भूमिका समोर

महाराष्ट्र : ८ दिवस थांबा, प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो; जयंत पाटलांची योग्य निर्णय घेण्याची वेळ आली?

पुणे : 'तुला आज सकाळपासून कुणी भेटलं नाही की काय?'; अजित पवारांचं उत्तर ऐकून सगळेच लोटपोट