लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
अजित पवारांना मुंबईत मिळाला मोठा चेहरा; बाबा सिद्दिकींनी काँग्रेस का सोडली? - Marathi News | NCP Ajit Pawar gets big face in Mumbai; Why did Baba Siddiqui leave Congress? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांना मुंबईत मिळाला मोठा चेहरा; बाबा सिद्दिकींनी काँग्रेस का सोडली?

जर कुणी माझ्याबाबतीत काही बोलले तर मी जशास तसं उत्तर देईन असा इशारा बाबा सिद्दिकी यांनी दिला.  ...

बाबा सिद्दीकींचा काँग्रेसला रामराम; NCP अजितदादा गटाची प्रतिक्रिया, “ही तर सुरुवात...” - Marathi News | ncp sunil tatkare ajit pawar group reaction over baba siddique left the congress party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबा सिद्दीकींचा काँग्रेसला रामराम; NCP अजितदादा गटाची प्रतिक्रिया, “ही तर सुरुवात...”

NCP Sunil Tatkare Reaction on Baba Siddique Resigns Congress: आगामी काळात असेच काही धक्के पाहायला मिळाले, तर आश्चर्य वाटायला नको, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आले आहे. ...

Video: छातीतून हृदय काढून बाजूला करावं अशी भावना; शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अश्रू अनावर - Marathi News | ncp city president prashant Jagtap shed tears after ncp name change | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: छातीतून हृदय काढून बाजूला करावं अशी भावना; शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अश्रू अनावर

पुण्यातील कार्यालयावरचे नाव उतरवले, घड्याळही काढून टाकले; कार्यकर्त्यांच्या बैठकीत ‘बंडखोरांना धडा शिकवू,’ असा निर्धार ...

"...तर आम्ही राज ठाकरेंचे नक्कीच स्वागत करू", रोहित पवारांचे सूचक विधान - Marathi News | "...then we will certainly welcome Raj Thackeray", Rohit Pawar's suggestive statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर आम्ही राज ठाकरेंचे नक्कीच स्वागत करू", रोहित पवारांचे सूचक विधान

राज ठाकरेंची जी ट्विट, विधाने आहेत. ती सर्व भाजपाच्या विरोधात आणि जनतेच्या बाजूने राहिलेली आहेत, असे आमदार रोहित पवार म्हणाले. ...

Rohit Pawar : "सरकारला गुंडांचा विळखा आणि सरकार कुणासाठी हे ओळखा? असं म्हणायची वेळ आलीय" - Marathi News | NCP Rohit Pawar Slams maharashtra government And Devendra Fadnavis Over Crime in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकारला गुंडांचा विळखा आणि सरकार कुणासाठी हे ओळखा? असं म्हणायची वेळ आलीय"

Rohit Pawar : रोहित पवार यांनी राज्यातील सरकारवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

निवासी डॉक्टरांना १० हजारांची वेतनवाढ; प्रस्तावित संप मागे - Marathi News | 10,000 pay hike for resident doctors; Proposed strike back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवासी डॉक्टरांना १० हजारांची वेतनवाढ; प्रस्तावित संप मागे

राज्यातील ‘मार्ड’चा प्रस्तावित संप मागे; रुग्णसेवा राहणार सुरळीत ...

संपादकीय - लोक कुणाचे सांगाती? - Marathi News | Editorial - Whose stories are people talking about?, partition between ncp conflict of sharad pawar and ajit pawar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - लोक कुणाचे सांगाती?

अलीकडच्या दोन घटनांचा या अनुषंगाने आवर्जून उल्लेख करायला हवा. ...

मोठा उलटफेर! आज लोकसभा निवडणूक झाली तर...; टाईम्स नाऊ-मॅट्रीझचा महाराष्ट्रासह देशात सर्व्हे - Marathi News | Maharashtra Opinion poll 2024 Latest: Big twist! If the Lok Sabha elections are held today...; Times Now-Matrz survey in the country including Maharashtra politics crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा उलटफेर! आज लोकसभा निवडणूक झाली तर...; टाईम्स नाऊ-मॅट्रीझचा महाराष्ट्रासह देशात सर्व्हे

Maharashtra Opinion poll 2024 Loksabha election Latest: अजुन बरीच समीकरणे बाकी आहेत. परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आलेल्या या ओपिअन पोलमध्ये NDA काँग्रेस आघाडीच्या हातचा मोठा विजय हिसकावून घेण्याच्या परिस्थितीत आली आहे. ...