लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
अज्ञात वाहनाच्या धडकेत शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्रा. श्रीहरी काळे जागीच ठार - Marathi News | Sharad Pawar group's regional secretary Shrihari Kale died on the spot after being hit by an unknown vehicle | Latest beed News at Lokmat.com

बीड :अज्ञात वाहनाच्या धडकेत शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्रा. श्रीहरी काळे जागीच ठार

चहा घ्यायला खरात आडगाव फाट्यावर थांबले, अज्ञानत वाहनाने उडवले. ...

राज्यपाल होणे म्हणजे तोंडाला कुलूप लावण्यासारखे; छगन भुजबळांचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | Being a governor is like locking your mouth Chhagan Bhujbals statement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यपाल होणे म्हणजे तोंडाला कुलूप लावण्यासारखे; छगन भुजबळांचं वक्तव्य चर्चेत

भुजबळ यांनी नुकताच राज्यपाल पदाला नकार देत ओबीसी नेतृत्वाच्या संघर्षपथावर कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. ...

देशाचे बजेट झाले? महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी सादर होणार? अजित पवारांनी तारीखच सांगितली - Marathi News | deputy cm ajit pawar told clearly about when will maharashtra budget 2055 to be present | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाचे बजेट झाले? महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी सादर होणार? अजित पवारांनी तारीखच सांगितली

Deputy CM Ajit Pawar News: माझा शेतकरी माझ्या लाडक्या बहि‍णींचा विचार अर्थसंकल्पात करणार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

Union Budget 2025 : 'देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प'; अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत - Marathi News | Union Budget 2025 Budget that will take the country on the path of economic superpower Ajit Pawar welcomes the budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प'; अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर केला, सीतारमण यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. ...

“धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवत आहेत, राजीनाम्याची मागणी योग्यच”; महायुतीला घरचा आहेर - Marathi News | narendra patil big claims dhananjay munde is saving walmik karad in beed case and said the demand for his resignation is right | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवत आहेत, राजीनाम्याची मागणी योग्यच”; महायुतीला घरचा आहेर

Narendra Patil News: महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना निर्दोष सिद्ध करून एक प्रकारे क्लीन चिट दिली आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Maharashtra Politics: 'नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा'; केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान - Marathi News | Maharashtra Politics Dhananjay Munde should resign on the issue of morality Union Minister's big statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Politics: 'नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा'; केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान

Maharashtra Politics : धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, असंही त्यांनी सांगितले. ...

ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या दोन संधी सोडल्या – छगन भुजबळ - Marathi News | Gave up two chances of Chief Minister's post for the fight of OBC - Chhagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या दोन संधी सोडल्या – छगन भुजबळ

मुख्यमंत्रीपदाची संधी पण ओबीसी लढ्यास प्राधान्य ...

Satara Politics: रामराजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच - खासदार नितीन पाटील; पालकमंत्रिपदावर बोलणे टाळले - Marathi News | Ramraje Naik Nimbalkar in NCP says MP Nitin Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: रामराजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच - खासदार नितीन पाटील; पालकमंत्रिपदावर बोलणे टाळले

जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळेल ...