लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान - Marathi News | there is no proposal to merge the two nationalist parties yet said praful patel | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...

एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत - Marathi News | eknath shinde big setback to jitendra awhad stronghold 4 former corporator of ncp sharad pawar group join shiv sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

सत्तेच्या गणितांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेने आपले लक्ष कळवा भागाकडे केंद्रित केले आहे. ...

घडतंय बिघडतंय: 'राष्ट्रवादी'चे एकीकरण ही कार्यकर्त्यांची की पवारांचीच भावना! - Marathi News | Is the unification of NCP the sentiment of the workers or Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घडतंय बिघडतंय: 'राष्ट्रवादी'चे एकीकरण ही कार्यकर्त्यांची की पवारांचीच भावना!

थोरल्या पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?  ...

एकत्र येण्याचा निर्णय सर्वांशी चर्चा करून, सुप्रिया सुळे यांनी दिली स्पष्टोक्ती  - Marathi News | The decision to come together was made after discussing it with everyone Supriya Sule gave a clarification | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकत्र येण्याचा निर्णय सर्वांशी चर्चा करून, सुप्रिया सुळे यांनी दिली स्पष्टोक्ती 

सातारा : नवीन आयकर कायदा आणि संरक्षण दलाच्या अनुषंगाने दिल्लीत बैठका असल्याने राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार ... ...

‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला - Marathi News | Devendra Fadnavis said either ask Ajit Pawar or Supriya Sule about the merger of both NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत एकतर अजित पवार यांना विचारा किंवा मग सुप्रिया सुळे यांना विचारा ...

"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र - Marathi News | India Pakistan Tensions Conflict Sharad Pawar NCP Rohini Khadse slams BJP for bringing politics into war situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

BJP vs Sharad Pawar BCP, Politics over India Pakistan Conflict: भाजपा मिडियाकडून एक पोस्ट करण्यात आल्याने विरोधक संतापले ...

"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया - Marathi News | "There is no objection if both factions of the Nationalist Congress Party come together; Congress's role is to unite India", says Harshvardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’

Harshvardhan Sapkal: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले पक्ष, मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही, ...

“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत - Marathi News | uddhav thackeray spent less time in power and more time in opposition he does not want power to save factories said sanjay raut after sharad pawar statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत

Sanjay Raut News: गेली दहा वर्षे शरद पवार विरोधी पक्षात आहेत. मंत्रिपद किंवा दुकाने वाचवण्यासाठी आम्हाला सत्ता नको, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...