लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला; महायुतीला धक्का देण्याची तयारी - Marathi News | Mahadev Jankar has met MP Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला; महायुतीला धक्का देण्याची तयारी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रासपचे नेते महादेव जानकर खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहेत. ...

जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील काँग्रेस संपवली; आनंद परांजपे यांचा आरोप  - Marathi News | jitendra awhad ends congress in thane anand paranjape allegations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील काँग्रेस संपवली; आनंद परांजपे यांचा आरोप 

ठाणे महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला एकही तिकीट आव्हाड यांनी दिले नसल्याकडे परांजपे यांनी लक्ष वेधले. ...

निवडणुकांवेळीच शरद पवारांची आठवण येते का? नाव, फोटो वापरू नका; अजितदादा गटाला ‘सुप्रीम’ दणका - Marathi News | do not use name and photo of sharad pawar supreme court direction to ncp ajit pawar group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकांवेळीच शरद पवारांची आठवण येते का? नाव, फोटो वापरू नका; अजितदादा गटाला ‘सुप्रीम’ दणका

‘घड्याळ’चिन्ह काढण्याची वेळ आणू नका, पर्यायी चिन्हाचा विचार करून ठेवा; सर्वोच्च न्यायालयाची तंबी ...

प्रत्येकाचा एक काळ, उतारवयात आशीर्वाद द्यावे किंवा भजन करावे; अजित पवार यांची टीका - Marathi News | bless or chant at the old age criticism of dcm ajit pawar on sharad pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येकाचा एक काळ, उतारवयात आशीर्वाद द्यावे किंवा भजन करावे; अजित पवार यांची टीका

कुणी भावनिक केले, तर त्याला बळी न पडता मी देईन तो खासदार विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ...

निलेश लंकेंवर अजित पवार गटातून बोचरा वार; निधीचा उल्लेख करत हल्लाबोल - Marathi News | Ajit Pawar Group Attacks parner mla Nilesh Lanke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निलेश लंकेंवर अजित पवार गटातून बोचरा वार; निधीचा उल्लेख करत हल्लाबोल

राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आमदार लंकेंवर निशाणा साधला आहे. ...

निलेश लंके मुंबईत राहतील की दिल्लीत जाणार?; पवारांच्या चाणाक्ष उत्तराने पिकला हशा - Marathi News | Will Nilesh Lanka stay in Mumbai or move to Delhi sharad Pawars clever answer brought laughter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश लंके मुंबईत राहतील की दिल्लीत जाणार?; पवारांच्या चाणाक्ष उत्तराने पिकला हशा

आमदार लंके यांनी थेट पक्षप्रवेश करणं आज तरी टाळलं असून मी शरद पवार यांच्याच नेतृत्वात काम करणार असल्याचं ते म्हणाले. ...

पवारसाहेब देतील तो आदेश अंतिम: पक्षप्रवेश टाळला, पण निलेश लंकेंनी दिले स्पष्ट संकेत! - Marathi News | ncp mla nilesh lanke Avoided joining the sharad pawar party but gave a clear signal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवारसाहेब देतील तो आदेश अंतिम: पक्षप्रवेश टाळला, पण निलेश लंकेंनी दिले स्पष्ट संकेत!

आपण शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं आमदार लंके यांनी सांगितलं आहे. ...

निलेश लंकेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश?; वसंत मोरेंनीही घेतली भेट - Marathi News | Big news! Nilesh Lanke in Sharad Pawar's NCP; Vasant More also visited | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश लंकेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश?; वसंत मोरेंनीही घेतली भेट

आमदार नीलेश लंके स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांच्याबरोबर बुधवारी (दि १३) चर्चा झाली. ...