लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
“राष्ट्रवादीतील दोन्ही गट विलीनीकरणाची चर्चा तूर्त तरी नाही”; अजित पवारांची आमदारांसोबत बैठक - Marathi News | there is no discussion of merging the two factions in the ncp at the moment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राष्ट्रवादीतील दोन्ही गट विलीनीकरणाची चर्चा तूर्त तरी नाही”; अजित पवारांची आमदारांसोबत बैठक

शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार अशा सुरू असलेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पूर्णविराम दिला. ...

शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला? - Marathi News | discussion on local elections at sharad pawar group meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?

या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजे येत्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. ...

Kolhapur: चर्चा दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाची, एकत्र आल्यास पदाधिकाऱ्यांची गोची; दोन दिवसांत होणार बैठक - Marathi News | NCP's talks of reconciliation cause unease among office bearers in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चर्चा दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाची, एकत्र आल्यास पदाधिकाऱ्यांची गोची; दोन दिवसांत होणार बैठक

टीका करणाऱ्यांच्या दारात कोणत्या तोंडाने जायचे? ...

Sangli: इस्लामपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतील राजकीय खेळ्यांना धक्का, एकत्रिकरणाच्या चर्चेने संभ्रमावस्था - Marathi News | Talks of NCP unification have calmed down the political games being played by the Ajit Pawar group to ingratiate Jayant Patil in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: इस्लामपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतील राजकीय खेळ्यांना धक्का, एकत्रिकरणाच्या चर्चेने संभ्रमावस्था

विरोधातील नेत्यांची भूमिका काय असणार? ...

सुप्रियाताई, अजितदादा आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात! शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची पुण्यात पोस्टरबाजी - Marathi News | Supriya sule ajit pawar let's be a family again Sharad Pawar group workers put up posters in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रियाताई, अजितदादा आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात! शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची पुण्यात पोस्टरबाजी

काही कार्यकर्ते या एकत्रीकरणाला विरोध करीत आहेत, मात्र दुसरीकडे काही नेते या एकत्रीकरणाबाबत अतिशय उतावळे झाले आहेत ...

'राष्ट्रवादी एकत्रीकरण', तरुण कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होणार; अंकुश काकडेंचा विरोधात सूर - Marathi News | ncp consolidation will affect the political future of young activists Ankush Kakade opposes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राष्ट्रवादी एकत्रीकरण', तरुण कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होणार; अंकुश काकडेंचा विरोधात सूर

काही हितसंबंधी नेते, कार्यकर्ते, ज्यांना कसलेही स्थान नाही, अशा लोकांना दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांच्या भविष्याची काळजी वाटते ...

आमच्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही, कायद्यानुसार कारवाई होणार - उपायुक्त संदीप सिंह गिल - Marathi News | There is no political pressure on us action will be taken as per law Deputy Commissioner Sandeep Singh Gill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही, कायद्यानुसार कारवाई होणार - उपायुक्त संदीप सिंह गिल

या गुन्ह्यात दीपक मानकर यांची दोन वेळा चौकशी करण्यात आली असून १ कोटी 18 लाख रुपयांची आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची माहिती समोर आली ...

अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल; कुकडेसोबत १ कोटींची देवाणघेवाण? - Marathi News | Case registered against Ajit Pawar group's Pune city president Deepak Mankar; Exchange of Rs 1 crore with Kukde? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल; कुकडेसोबत १ कोटींची देवाणघेवाण?

दीपक मानकरांनी बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...