लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
अजित पवारांना सख्ख्या वहिनींचाही विरोध; सुप्रिया सुळेंसाठी बारामतीच्या मैदानात - Marathi News | Srinivas Pawar has started campaigning against Ajit Pawar in Baramati Lok Sabha constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांना सख्ख्या वहिनींचाही विरोध; सुप्रिया सुळेंसाठी बारामतीच्या मैदानात

बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध खासदार शरद पवार अशी निवडणूक होणार असल्याचे बोलले जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ...

शिंदे सरकार सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालत आहे : प्रशांत जगताप - Marathi News | Shinde government is putting government land in the throat of builders: NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे सरकार सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालत आहे : प्रशांत जगताप

राज्य सरकारचे धोरण हे बिल्डर धार्जिणे असल्याचा आरोप करून, वाकडेवाडी येथील आरे डेअरी येथे पक्षाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले... ...

माढा लोकसभा मतदारसंघ: नाही गद्दारी, फुंकायची तुतारी; मोहिते-पाटील-निंबाळकरांचं ठरलं  - Marathi News | Dharishsheel Mohite-Patil and Sanjivraje Naik-Nimbalkar are preparing to contest elections from Madha Lok Sabha Constituency from NCP Sharad Pawar faction. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माढा लोकसभा मतदारसंघ: नाही गद्दारी, फुंकायची तुतारी; मोहिते-पाटील-निंबाळकरांचं ठरलं 

सांगोल्याचे अनिकेत देशमुखही चर्चेत ...

अजित पवारांना सख्ख्या भावाचीही साथ राहिली नाही; श्रीनिवास पवार काटेवाडीत, गावकऱ्यांसमोर व्यक्त झाले - Marathi News | Ajit Pawar did not have the support of Brother; Shrinivas Pawar expressed himself in Katewadi Sharad pawar NCP, in front of the villagers Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना सख्ख्या भावाचीही साथ राहिली नाही; श्रीनिवास पवार काटेवाडीत, गावकऱ्यांसमोर व्यक्त झाले

Shrinivas Pawar Speech Baramati: तो विचार मला वेदना देऊन गेला. दादा म्हणेल म्हणेल तशी मी तिथे उडी मारली, पण आता नाही... : श्रीनिवास पवार  ...

मोहिते-पाटील पुन्हा शरद पवारांसोबत येणार? रामराजे निंबाळकर, जयंत पाटील यांच्यात बैठक - Marathi News | Madha Lok Sabha Election Vijaysinh Mohite Patil Sharad Pawar BJP dhairyashil mohite patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहिते-पाटील पुन्हा शरद पवारांसोबत येणार? रामराजे निंबाळकर, जयंत पाटील यांच्यात बैठक

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत २० उमेदवारांची नावे आहेत. माढा लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

शिंदे गटाच्या कंटेनर शाखांचे पाडकाम; राष्ट्रवादीची कार्यालयेही लक्ष्य, मीरा-भाईंदर पालिकेची कारवाई - Marathi News | Demolition of Shinde Group's container branches; NCP offices also targeted, action taken by Mira-Bhyander Municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे गटाच्या कंटेनर शाखांचे पाडकाम; राष्ट्रवादीची कार्यालयेही लक्ष्य, मीरा-भाईंदर पालिकेची कारवाई

आचारसंहिता लागताच राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयांवर कारवाई सुरू ...

'मी तगडा खेळाडू, मैदानात कधीही हरणार नाही'; तुळजाभवानीच्या दर्शनानंतर निलेश लंकेंचा निर्धार - Marathi News | 'I'm a tough player, never lose on the field'; Nilesh Lanka's determination after seeing Tulja Bhavani | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'मी तगडा खेळाडू, मैदानात कधीही हरणार नाही'; तुळजाभवानीच्या दर्शनानंतर निलेश लंकेंचा निर्धार

नेत्याच्या मुखातून एखादा शब्द गेला तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं नाराज व्हायचं नसतं. ...

विश्वजित कदम, जयंत पाटील यांची संजयकाकांबरोबर ‘सेटलमेंट’; भाजपच्या माजी आमदाराची टीका  - Marathi News | Vishwajit Kadam, Jayant Patil Settlement with Sanjay Kaka; Criticism of former BJP MLA Vilasrao Jagtap | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विश्वजित कदम, जयंत पाटील यांची संजयकाकांबरोबर ‘सेटलमेंट’; भाजपच्या माजी आमदाराची टीका 

भाजपच्या नेत्यांनी पक्षातील नेते, कार्यकर्त्यांवर उमेदवारी लादली ...