लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
युगेंद्र पवारांनी दंड थोपटले; कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून घेतली आक्रमक भूमिका - Marathi News | Yugendra Pawar taken Aggressive stance over chairmanship of Kustigir Parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युगेंद्र पवारांनी दंड थोपटले; कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून घेतली आक्रमक भूमिका

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाने कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ...

'अपयशाने खचून जाऊ नका...' विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सांगितली महायुतीची रणनीती - Marathi News | Ajit Pawar told the strategy of the Grand Alliance in the background of the Legislative Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अपयशाने खचून जाऊ नका...' विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सांगितली महायुतीची रणनीती

लोकसभेच्या वेळी आम्ही विकासावर बोलत होतो, ते सर्व बाजूला ठेवून घटना बदलतील, असा खोटा प्रचार केला गेला ...

मोठी बातमी: खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच मोदीबागेत; शरद पवारांची भेट घेतली? - Marathi News | Big News Sunetra Pawar in Modi Bagh for the first time after becoming an MP to meet Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी: खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच मोदीबागेत; शरद पवारांची भेट घेतली?

खासदार झाल्यानंतर आज प्रथमच सुनेत्रा पवार या मोदीबागेत दाखल झाल्याने त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. ...

अजित पवार गट करणार २८८ मतदारसंघांचा सर्व्हे; ६० पेक्षा जास्त जागांचा दावा - Marathi News | Ajit Pawar group will conduct a survey of 288 constituencies; Claim more than 60 seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार गट करणार २८८ मतदारसंघांचा सर्व्हे; ६० पेक्षा जास्त जागांचा दावा

आमच्या पक्षाचे ५४ आमदार मागील विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते, त्यातील पंढरपूरची जागा आम्ही पोटनिवडणुकीत गमावली, म्हणजेच आमच्या पक्षाचे ५३ आमदार आहेत. ...

"लंके माझ्याकडून लोकसभा लढविण्यास तयार होते"; अजित पवारांचा निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Ajit pawar on Nilesh Lanke, Mahayuti Seat Sharing: "Give Assembly to Sunetra Pawar and Lok Sabha to me"; Ajit Pawar's big secret explosion regarding Nilesh Lanke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लंके माझ्याकडून लोकसभा लढविण्यास तयार होते"; अजित पवारांचा निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट

Ajit pawar on Nilesh Lanke, Mahayuti Seat Sharing: राष्ट्रवादीचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर अजित पवारांनी आपली भुमिका मांडली आहे. ...

लवकरच राज्यपालनियुक्त १२ आमदारांची वर्णी; अजित पवार यांचे स्पष्ट संकेत - Marathi News | List of 12 MLAs appointed by Governor soon; A clear indication of Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच राज्यपालनियुक्त १२ आमदारांची वर्णी; अजित पवार यांचे स्पष्ट संकेत

राज्यपालांना विधान परिषदेवर १२ आमदार नियुक्त करण्याचा अधिकार असतो. मात्र, त्यासाठीची शिफारस राज्य मंत्रिमंडळ करत असते. ...

"शरद पवार लवकरच राज्यातील वातावरण…", भेटीनंतर छगन भुजबळ यांची पोस्ट! - Marathi News | "Sharad Pawar's atmosphere in the state soon...", Chhagan Bhujbal Post All Pointers With Sharad Pawar Meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार लवकरच राज्यातील वातावरण…", भेटीनंतर छगन भुजबळ यांची पोस्ट!

Chhagan Bhujbal : दोन्ही नेत्यांच्या भेटीत आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

दोघांच्या भेटीतून राज्याच्या परिपक्व संस्कृतीचे दर्शन : जितेंद्र आव्हाडांचे विधान  - Marathi News | in thane a view of the state mature culture through the meeting of the two ncp jitendra awhad statement  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोघांच्या भेटीतून राज्याच्या परिपक्व संस्कृतीचे दर्शन : जितेंद्र आव्हाडांचे विधान 

दोघांच्या भेटीतून महाराष्ट्राच्या परिपक्व राजकीय संस्कृतीचे दर्शन घडले असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. ...