राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar: इंदापुरप्रमाणेच फलटणमध्येही पक्षप्रवेश होणार आहे, असे म्हणत शरद पवारांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यामुळे रामराजे नाईक अजित पवारांची साथ सोडणार, या चर्चेला हवा मिळाली आहे. त्यावर आता अजित पवारांनी भाष्य ...
Ramraje Nimbalkar Sharad Pawar: रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार, हे जवळपास निश्चित झाले. शरद पवारांनी याबद्दल एक मोठं विधान केलं आहे. ...
Harshvardhan Patil Jayant Patil: हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकी आधीच हर्षवर्धन पाटलांना ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला. ...