लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
10 सप्टेंबरपर्यंत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती - Marathi News | seat allocation formula of the mahayuti will be final By September 10, Information of Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :10 सप्टेंबरपर्यंत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

शनिवारी नागपुरात लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री साडेआठ ते एक या कालावधीत जागावाटपावर विस्तृत चर्चा करण्यात केली. ...

"भाजपचे एक मतही राष्ट्रवादी काँग्रेसला पडू देणार नाही", लातूरमध्ये महायुतीत कलह! - Marathi News | "BJP won't let even one vote fall to NCP", conflict in mahayuti in Latur! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपचे एक मतही राष्ट्रवादी काँग्रेसला पडू देणार नाही", लातूरमध्ये महायुतीत कलह!

Mahayuti Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीच्या राज्य पातळीवरील नेत्यांकडून तिन्ही पक्षात समन्वय असल्याचे दावे केले जात आहेत. पण, वेगवेगळ्या मतदारसंघात स्थानिक पातळीवर सुप्त संघर्ष होताना दिसत आहे. ...

उद्धव ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? पंडित नेहरूंचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांचा बोचरा सवाल - Marathi News | Will ask Congress to apologize Devendra Fadnavis's question to Uddhav Thackeray by naming Pandit Nehru | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? पंडित नेहरूंचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांचा बोचरा सवाल

यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधत बोचरे प्रश्न केले आहेत... ...

महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन, गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद; पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | MahavikasAghadi's protest in mumbai over chhatrapati shivaji statue collapsed, Gateway of India closed for tourists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन, गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद; पोलिसांचा चोख बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे. मात्र, तरीही महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावर ठाम आहे.  ...

अपमान का सहन करतायत? अजित पवारांवर कसला दबाव? ठाकरे शिवसेना गटाने छेडले - Marathi News | Why tolerate insults? What kind of pressure on Ajit Pawar? Thackeray Shiv Sena group was teased on Tanaji sawant statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपमान का सहन करतायत? अजित पवारांवर कसला दबाव? ठाकरे शिवसेना गटाने छेडले

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असे ऐकून घेण्यापेक्षा महायुती सरकारमधून बाहेर पडलेले बरे, असे अजित पवारांना म्हटले होते. यावर आता ठाकरे गटाने छेडले आहे.  ...

"मी यात्रेच्या सुरूवातीलाच ठरवले की,...", तानाजी सावंतांचे विधान, अजित पवारांचे उत्तर - Marathi News | Ajit pawar Reply on Tanaji Sawant's statement, says "I decided at the very beginning of the yatra that... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी यात्रेच्या सुरूवातीलाच ठरवले की,...", तानाजी सावंतांचे विधान, अजित पवारांचे उत्तर

Tanaji Sawant Ajit Pawar: तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानाने महायुतीतील शीत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अजित पवारांनी या विधानावर भूमिका मांडली आहे. ...

अजित पवारांच्या आमदाराची विधानसभा निवडणुकीतून माघार; शरद पवारांशी भेटीगाठींनंतर मोठा निर्णय - Marathi News | Ajit Pawar's MLA baban Shinde withdraws from assembly elections; Said, elected six times from Madha, now gave chance to ranjeet shinde ncp Maharashtra Assembly Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या आमदाराची विधानसभा निवडणुकीतून माघार; शरद पवारांशी भेटीगाठींनंतर मोठा निर्णय

लोकसभेला राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या माढा मतदारसंघातून मोठी अपडेट येत आहे. अजित पवारांसोबत गेलेले आमदार बबन शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार जाहीर केली आहे.  ...

सरकारने लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण; पाटील - मारणेच्या भेटीनंतर रोहित पवारांचा सरकारवर निशाणा - Marathi News | A sign that the government has launched the beloved criminal scheme chandrakant Patil and gajanan marne meet Rohit Pawar targets the government after meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारने लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण; पाटील - मारणेच्या भेटीनंतर रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

गुंडांना राजाश्रय देण्याच्या भाजपच्या कृत्यामुळं दहशतीखाली असलेली सामान्य जनताच आपल्याला योग्य वेळी चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ...