राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Anil Deshmukh CIB Case : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. ...
नावात जर बदल केले तर गैरसमज पसरायला वेळ लागणार नाही असं शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं तर श्रेय घ्यायचे असतं तर या यशवंतराव चव्हाण लाडकी बहीण योजना किंवा उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाव दिलं असते असं उमेश पाटलांनी सांगितले. ...
Sharad Pawar News: लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अशांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा नाही, याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल, असे आवाहन शरद पवारांनी केले. ...
Samarjit Singh Ghatge Joins NCP SP Group: मग तुमच्याकडे काय आहे? असे लोक विचारतात. माझ्याकडे शरद पवार आणि जनतेची ताकद आहे, असे समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले आहे. ...