लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार - Marathi News | We go to Delhi to develop Maharashtra; CM Eknath Shinde hits back at opposition criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार

केंद्रात आणि राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार; दिल्लीला जाऊन राज्यासाठी मोठे प्रकल्प घेऊन येतो. ...

'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण - Marathi News | Give Ajit Pawar a new symbol for this Maharashtra assembly election, Sharad Pawar's demand in the Supreme Court | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण

शरद पवारांना दैवत मानत आलोय, हे अजित पवारांनी केलेले विधान सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ...

“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार - Marathi News | sharad pawar said two months left and will not rest unless the state government is changed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार

Sharad Pawar News: आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजपासोबत सत्तेत जाऊन बसले. परळीमध्ये मोठी सभा घेऊ आणि दाखवून देऊ, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार? - Marathi News | Rajebhau Phad from Parli joins Sharad Pawars NCP vs dhananjay munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?

शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचं बोललं जात आहे. ...

रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप - Marathi News | Rohit Pawar throws mobiles bottles keys in meetings bjp Ram Shinde sensational allegation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप

मी विधानपरिषद आमदार झाल्यामुळे रोहित पवारांचा पारा अर्ध्यावर आल्याचं लोक बोलत आहेत, असा दावा राम शिंदे यांनी केला आहे.  ...

Kolhapur: चंदगड विधानसभेसाठी बाभूळकर आघाडीवर; काँग्रेस अस्वस्थ - Marathi News | Sharad Chandra Pawar of NCP for candidacy of Chandgad Assembly Constituency Nandini Babhulkar name in front Congress upset | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चंदगड विधानसभेसाठी बाभूळकर आघाडीवर; काँग्रेस अस्वस्थ

चंदगडचे राजकारण तापले : इच्छुकांनी घेतली सतेज पाटील यांची भेट ...

मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट - Marathi News | The senior leader expressed his desire to join the party says ncp Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गौप्यस्फोट करत राज्यातील एका मोठ्या नेत्याने आपल्या पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केल्याचं म्हटलं आहे. ...

भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता - Marathi News | BJP leader Madhukar Pichad and his Son Vaibhav Pichad met Sharad Pawar; Possibility to join NCP for Upcoming Maharashtra Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता

निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांकडून भाजपाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. लवकरच एक नेते तुतारी हाती घेणार असल्याचं बोललं जाते.  ...