लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड - Marathi News | Election Special Article on Candidates joining other parties after declining candidature from original party | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड

नेत्याच्या बंगल्यात गेलात तर हाॅलमध्ये भेटलेला सदस्य भाजपमध्ये, दुसऱ्या खोलीतला उद्धव सेनेत आणि तिसऱ्या खोलीतला शरद पवार गटात! ...

भाजपाला रामराम करत संजयकाका पाटील अजित पवार गटात; कवठेमहांकाळमधून उमेदवारी जाहीर - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 sanjaykaka patil left bjp and will contest in tasgaon kavathe mahankal from ncp ajit pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाला रामराम करत संजयकाका पाटील अजित पवार गटात; कवठेमहांकाळमधून उमेदवारी जाहीर

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजयकाका पाटील यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. रोहित पाटील यांच्याविरोधात संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले... - Marathi News | NCP releases list of 7 candidates Zeeshan Siddique Nawab Malik daughter Sana gets ticket | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...

राष्ट्रवादीने (अजित पवार गट) नवाब मलिक यांना उमेदवारी दिलेली नाही. मात्र त्यांची मुलगी सना मलिकला उमेदवारी देण्यात आली आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ticket to Zeeshan Siddiqui as soon as he joins NCP, second list of Ajit Pawar group announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Deputy Chief Minister Ajit Pawar announced a candidate against MLA Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यात मोठी खेळी केली आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Sharad Pawar fielded 11 new faces There will be a big fight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली. ...

घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या - Marathi News | Use the clock as symbol but also follow the condition Supreme Court said to Ajit Pawar Group of NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ६ नोव्हेंबरला होणार आहे ...

सरपंच ते आमदार! बापूसाहेब पठारे पुन्हा वडगाव शेरीच्या रिंगणात; महायुतीचा उमेदवार ठरेना - Marathi News | Sarpanch to MLA! Bapusaheb Pathare again fight in Vadgaon Shery Constituency; Mahayuti candidate was not selected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरपंच ते आमदार! बापूसाहेब पठारे पुन्हा वडगाव शेरीच्या रिंगणात; महायुतीचा उमेदवार ठरेना

२००९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार झाले. काही कारणास्तव मधल्या काळात ते एक निवडणुकापासून लांब राहिले. ...