लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार  - Marathi News | Killing of Ajit Pawar Byculla NCP taluka president Sachin Kurmi; Thrill happened at night in Mumbai  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 

रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे भायखळा परिसरात खळबळ माजली आहे.  ...

'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी - Marathi News | MLA Babanrao Shinde finally quits Mahayuti; Ranjit Singh Shinde will contest from Tutari or independent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी

मागील ३८ वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. - शिंदे. ...

"आमची झोप उडालीय, भयंकर अस्वस्थ..." तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना शरद पवारांची मिश्किल टिप्पणी - Marathi News | ncp sp group chief sharad pawar taunt parivartan mahashakti tisari aghadi and replied prakash ambedkar criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमची झोप उडालीय, भयंकर अस्वस्थ..." तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना शरद पवारांची मिश्किल टिप्पणी

Sharad Pawar News: ज्यांना राज्यात एकही जागा निवडून आणता येत नाही, ते प्रसिद्धीसाठी टीका करतात, असा पलटवार शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांवर केला. ...

Supriya Sule : "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप - Marathi News | NCP Supriya Sule tweet Over Pune Crime News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत - Marathi News | BJP leader Rajendra Deshmukh announced that he has joined the Nationalist Sharad Pawar group. Sharad Pawar was surprised to see the video | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत

Sharad Pawar : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. ...

इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार? - Marathi News | BJP banners removed in Indapur; Will Harshvardhan Patil fight in the Assembly on the Sharad Pawar NCP 'Tutari' symbol? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?

पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीच्या आधी भाजपात प्रवेश केला होता आणि त्यांनी भाजपाकडून २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती.  ...

प्रश्न मांडण्यात विक्रमसिंह सावंत अव्वल, जयंत पाटील दुसऱ्या क्रमांकावर; भाजप आमदारांची उदासीनता - Marathi News | Vikramsinh Sawant tops, Jayant Patil second in posing questions BJP MLAs are behind in asking questions | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रश्न मांडण्यात विक्रमसिंह सावंत अव्वल, जयंत पाटील दुसऱ्या क्रमांकावर; भाजप आमदारांची उदासीनता

सातारा, कोल्हापूरपेक्षा सांगलीचा आवाज मोठा ...

MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक - Marathi News | Maharashtra Election 2024- Owaisi AIMIM party written proposal to Mahavikas Aghadi, Imtiaz Jalil proposal to Congress NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक

ज्या मतदारसंघात मुस्लीम समुदाय जास्त आहे, दलित समाज अधिक आहे त्या मतदारसंघाची यादी वेगळी केली आहे असं इम्तियाज जलील यांनी सांगितले.  ...