लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Hadapsar Vidhan Sabha: हडपसर विधानसभेत शरद पवार गटाला 'या' पक्षांचा जाहीर पाठिंबा; उमेदवारांचा अर्जही मागे - Marathi News | Public support of these parties to Sharad Pawar group in Hadapsar Assembly Application of candidates is also behind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Hadapsar Vidhan Sabha: हडपसर विधानसभेत शरद पवार गटाला 'या' पक्षांचा जाहीर पाठिंबा; उमेदवारांचा अर्जही मागे

उमेदवारांनी अपक्ष अर्ज माघारी घेत महाविकास आघाडीच्या पाठीशी ठाम उभे राहून एकजुटीने विजय मिळवण्याचा निर्धार केला ...

महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp ajit pawar group candidate nawab malik reaction over who will be the chief minister of the mahayuti come to power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शंभर टक्के इथून निवडून येणार आहे, असा दावा नवाब मलिकांनी केला. ...

अभिनेते भाऊ कदम यांनी हाती बांधले 'घड्याळ'? अजित पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण, मात्र... - Marathi News | Bhau Kadam Meet Ajit Pawar At Devagiri Residence Photo Viral On Social Media Will Be Star Campaigner For Ncp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते भाऊ कदम यांनी हाती बांधले घड्याळ ? अजित पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण!

अभिनेते भाऊ कदम यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली. ...

पुण्यात बहुतांश ठिकाणी बंडखोरी; २१ पैकी ८ मतदारसंघांत खरी लढत पवार विरुद्ध पवारच होणार - Marathi News | Rebellion in most places in Pune; In 8 out of 21 constituencies, the real fight will be between Pawar and Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बहुतांश ठिकाणी बंडखोरी; २१ पैकी ८ मतदारसंघांत खरी लढत पवार विरुद्ध पवारच होणार

बारामतीमधील लढत ही केवळ जिल्हा किंवा राज्यासाठी नाही, तर सर्वच राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय प्रमुखांचे लक्ष असणारी निवडणूक ठरेल ...

कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Rohit Pawar Karjat Jamkhed A candidate with a similar name got a Trumpet symbol | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!

महायुतीकडून विखे समर्थक असणारे अंबादास पिसाळ, मविआकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. कैलास शेवाळे यांच्या भूमिकेकडे मतदारसंघाचे लक्ष लागले होते. ...

"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?   - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Sharad Pawar's political retirement signal?   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच शरद पवार यांनी  सूचक विधान करून राजकीय निवृत्तीबाबतचे संकेत दिले आहेत. आतापर्यंत १४ निवडणुका लढल्यात. तुम्ही मला दरवेळी निवडूनच देताय. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे, ...

सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Eknath Shinde MLA Mahendra Thorve alleges that NCP Sunil Tatkare is betraying the Mahayuti, helping the NCP rebels | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस काल संपल्यानंतरही कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी बंडखोराने उमेदवारी मागे घेतली नाही.  ...

नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Nawab Malik has always been our colleague, we stand by our decision - NCP Praful Patel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."

दाऊदशी संबंधित असल्याचा आरोप भाजपानं नवाब मलिकांवर केला होता. मात्र याच नवाब मलिकांना महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने भाजपाची कोंडी झाली आहे.  ...