लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
वसमतमध्ये अनोखी लढत; गुरु जयप्रकाश दांडेगावकर शिष्य राजू नवघरेंना करणार का चितपट? - Marathi News | A unique fight in Basmat; will Guru Jayaprakash Dandegaonkar's defeat Raju Navaghare? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतमध्ये अनोखी लढत; गुरु जयप्रकाश दांडेगावकर शिष्य राजू नवघरेंना करणार का चितपट?

जयप्रकाश दांडेगावकर यांनीच पुढाकार घेऊन २०१९ च्या निवडणुकीत एकसंघ असलेल्या त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू नवघरे यांना उमेदवारी मिळवून दिली होती. ...

मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल! - Marathi News | set back for Sunil Shelke in Maval A case has been filed for violating the code of conduct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्याविरोधात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...

"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | Chhagan Bhujbal said Ajit Pawar led NCP joined BJP to get rid of ED sensational claim in the book by Rajdeep Sardesai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा

Chhagan Bhujbal ED BJP Mahayuti: सुनेत्रा पवार यांना अटक होऊ शकते हे समजल्यावर अजित पवारांनाही घाम फुटला होता, असाही पुस्तकात उल्लेख ...

मला तो पक्ष नको, चिन्ह नको, अजित पवारांना लखलाभ; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले... - Marathi News | Maharashtra Assembly Election I don't want that NCP party, symbol, it give benifit to Ajit pawar, but; Supriya Sule told what happened before the rebellion to Lokmat Interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला तो पक्ष नको, चिन्ह नको, अजित पवारांना लखलाभ; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...

Supriya Sule Interview: लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे बोलत होत्या. ...

विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले - Marathi News | Maharashtra Assembly vidhan sabha Election: No one asked for a ticket to the Legislative Assembly from Baramati; Why Yugendra Pawar was nominated, said Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले

Supriya Sule Interview: शरद पवारांना पर्याय नव्हता हे सांगणे किती हास्यास्पद आहे. त्या माणसाने ८० व्या वर्षी पक्ष काढला आणि लढतोय, असे म्हटले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले नसते, दुसऱ्याला केले असते तर काहीच झाले नसते. पण शरद पवारांचे अजित पवारांव ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Ajit Pawar's defamation from Mavia's ad NCP filed a complaint with the Commissioner of Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पोलीस आयुक्तांकडे जाहिरातीविरोधात तक्रार दिली आहे. ...

"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले... - Marathi News | BJP keeps dog scoundrel Jayant Patal's counter attack on Sadabhau Khota Taken the name of Fadnavis also | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...

Jayant Patil on Sadabhau Khot : सदाभाऊ यांच्या विधानासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले, "अशा पद्धतीचे वक्तव्य करून भारतीय जनता पक्षाने आपला स्थर किती खाली नेला आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे." ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 BJP opposition to Nawab Malik, Ajit Pawar in the field for Malik directly entered the road show | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मंत्री नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपाने विरोध केला होता. ...