राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Supriya Sule Rupali Chakankar News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी शरद पवारांना नोटीस पाठवली असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. रुपाली चाकणकर यांनी ती नोटीस दाखवावी, असे आव्हान दिले आहे. ...
महाविकास आघाडीला सत्तेत येण्याचा पूर्णपणे आत्मविश्वास आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण देणे, जातनिहाय जनगणना करणे याचा महाविकास आघाडीच्या विकासाच्या पंचसुत्रीत समावेश असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले ...
Jitendra Awhad Ajit Pawar: अजित पवार लोकांशी बोलत असल्याचा एक व्हिडीओ जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला आहे. त्यांनी दादागिरी चालणार नाही असा इशारा दिला आहे. ...
Vinod Tawde Ajit Pawar Mahayuti: भाजपने अजित पवारांना मतदारसंघ देताना उमेदवारही दिले. त्यामागील कारण भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी सांगितले. ...