राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Assembly Election 2024 And NCP Sharad Pawar : भाजपला संविधानाची चिरफाड करायची होती. म्हणून त्यांना लोकसभेत 400 खासदार निवडून आणायचे होते, असा घणाघाती आरोप शरद पवारांनी केला. ...
Maharashtra Assembly Election 2024 : विशेष म्हणजे, पंकजा मुंडे यांच्या या विधानामुळे व्यासपीठावर उपस्थित धनंजय मुंडे यांनाही आपले हसू आवरता आले नाही. ...
Devendra Fadnavis Maharashtra Eleciton 2024: राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात IANS वृत्तसंस्थेने एक ओपिनियन पोल प्रसिद्ध केला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार यांनी महायुतीला १७५ हून अधिक जागा मिळतील असा दावा केला आहे. तसेच बारामतीमध्ये आपल्याला १ लाखाहून अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांमधील महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे, त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारेल याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य मतदार आणि राजकीय व ...